सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता असलेली उत्कट इच्छा.
उदाहरणे : वासनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे
कुछ पाने की इच्छा या कामना।
An inclination to want things.
अर्थ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
उदाहरणे : प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
समानार्थी : अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वांछा
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
Belief about (or mental picture of) the future.
स्थापित करा
वासना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaasnaa samanarthi shabd in Marathi.